बेळगाव : मूळचे निलजी, सध्या नेहरू नगर बेळगाव येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्तेश्री. ईश्वरराव चुडामणी मोदगेकर (वय ८७ वर्षे), यांचे गुरूवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन विवाहित मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आज शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता त्यांची अंत्ययात्रा नेहरू नगर येथून निघून सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
January 23, 2026
राज्य रयत संघ आणि हरित सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात फोफावत चाललेल्या बेकायदा दारू विक्रीवर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर […]








