बेळगाव : पणतोजी परिवार येळ्ळूर येथील ज्येष्ठ नागरिक मनोहर रवळू पाटील, रा. वडगाव (वय ७७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि. २७ मार्च रोजी सकाळी निधन झाले. येळ्ळूर स्मशानभूमीत दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार सकाळी ८ वाजता होणार आहे.
November 16, 2025
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावचा सर्वांगीण विकास आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगावतर्फे आयोजित १५ वी रोटरी हाफ मॅरेथॉन अत्यंत उत्साहात पार पडली. रविवारी सकाळी […]








