बेळगाव : मुळच्या शहापूर गाडे मार्ग येथील व सध्या विश्वकर्मा कॉलनी येडीयुराप्पा मार्ग येथील रहिवासी मंगल सुरेश कुगाजी (वय ६२) यांचे आज बुधवार दि. ९ जुलै रोजी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन विवाहित मुलगे, दोन मुली, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ५ वाजता शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शुक्रवार दि. ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजता रक्षाविसर्जन होईल.
March 18, 2026
व्यवस्था, सुरक्षा आणि पारदर्शकतेवर भर विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन बेळगाव / प्रतिनिधी राज्यभर आजपासून सुरू झालेल्या दहावीच्या मुख्य परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी […]








