येळ्ळूर : शिवाजीनगर येथील रहिवासी तथा माजी सैनिक प्रकाश बाळाप्पा पाटील (वय ६८ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने आज सोमवार दि. १४ जुलै रोजी राहत्या घरी 4 : 30 वा. आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुली व विवाहीत मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचावर आज रात्री ८ वाजता येळ्ळूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
March 14, 2026
दोन तरुण थोडक्यात बचावले खानापूर / प्रतिनिधी नंदगड परिसरात बुलेरो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोन तरुण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने त्यांचे प्राण वाचले […]








