बेळगाव : अनगोळ येथील प्रभाग ५७ च्या नगरसेविका आणि माजी महापौर शोभा सोमनाचे यांचे पती पायाप्पा सोमनाचे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता अनगोळ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाजपचे युवा कार्यकर्ते दीपक सोमनाचे यांचे ते वडील होते.
March 18, 2026
निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी आणि आर्थिक विषयांवर होणार सविस्तर चर्चा बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा येत्या मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ […]








