बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवार दि. १५ रोजी सायंकाळी ५.३० वा. रामलिंगखिंड गल्ली येथील जत्तीमठ येथे बोलाविण्यात आली आहे .या बैठकीस शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शिवभक्त ,कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी व चिटणीस विजय पाटील यांनी केले आहे.
March 18, 2026
चिक्कोडी / वार्ताहर चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावात लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून एका तरुणाने साथीदारांसह तरुणी आणि तिच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. […]








