बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर माजी आमदार यांनी केले आहे.
December 11, 2025
चंदगड / प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. यादरम्यान सभागृहात बेळगाव चंदगड वेंगुर्ला मार्गाची तत्काळ दुरुस्ती व्हावी व या मार्गाचा राष्ट्रीय […]








