बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर माजी आमदार यांनी केले आहे.
October 28, 2025
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्याच्या स्केटर्सनी ४१ व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत एकूण २६ पदके पटकावली. या स्पर्धा तुमकूर व बेंगळुरू येथे पार […]








