बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक उद्या शुक्रवार दि. २६ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
June 26, 2026
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण (आर.आय. जिल्हा ३१७०) तर्फे रोटरी वर्ष २०२६-२७ साठीचा पदग्रहण समारंभ शनिवार, २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘पाय […]








