सुळगा (हिं.) : लक्ष्मी गल्ली येथील रहिवासी कुमारी पुनम मल्लाप्पा चौगुले (वय १६) हिचे अल्पशा आजाराने आज रविवार दि. २२ जून रोजी निधन झाले. तिच्या पश्चात आजी, आई, भाऊ,बहीण, काका – काकी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज सकाळी १० वा. होणार आहे. तर रक्षाविसर्जन उद्या सोमवार दि. २२ जून रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
October 19, 2025
दिवाळी २०२५ : हिंदू धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दिवाळीला प्रारंभ झाला आहे. दिवाळीत विविध धार्मिक सणांना तर महत्त्व असतेच पण त्याचबरोबर आणखी एक प्रथा दिवाळीत […]