सावगांव : रामदेव गल्ली येथील रहिवासी देवकाबाई नेमानी कोरजगार यांचे आज मंगळवार दि. ८ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, एक कन्या , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दत्ता कोरजगार यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १० जुलै रोजी होणार आहे.
March 13, 2026
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची प्रशासनाला सूचना बेळगाव / प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या मॅपिंगचे काम तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा, असे […]








