बेळगाव : शेकडो वर्षांची देवस्थानाची अखंडपणे सुरु असलेली परंपरा श्री ज्योतिर्लिंग देवस्थान चव्हाट गल्ली येथे दरवर्षी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त श्री ज्योतिर्लिंग देवस्थान (देवघर) व श्री देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्यावतीने चव्हाट गल्ली येथे महाप्रसादाचा आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गल्लीतील देवस्थान मंडळ, पंचमंडळ, युवक, महिला मंडळ व सर्व गल्लीतील उपस्थित होते.
February 14, 2026
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहराच्या क्रीडा इतिहासात अभिमानाची नवी नोंद होत असून श्रीधर माळगी, सिमरन गौंडाळकर आणि स्वतीक पाटील हे तीन होतकरू दिव्यांग जलतरणपटू येत्या 20 […]








