बेळगावचा तरुण ‘तिलारी’ धरणात बुडाला

चंदगड : बेळगाव शहरातील शाहूनगरच्या एका तरुणाचा तिलारी धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. महम्मद अमीरशा (वय २६) असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून […]