म. ए. समितीच्या निवेदनाची शिक्षण विभागाकडून दखल
शिक्षक भरतीतील मराठी व उर्दू माध्यमाच्या जागांचा मुद्दा निवेदने पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण आयुक्तांकडे पाठविली बेळगाव : शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमांना डावलण्यात आल्याच्या मुद्द्यावर […]
