राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या प्रीतम रेनकेची सुवर्ण कामगिरी
४×१०० मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये पटकावले सुवर्णपदक प्रशिक्षकांसह मान्यवरांचे प्रोत्साहन बेळगाव : ५५व्या केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) राष्ट्रीय जलतरण स्पर्धा २०२६ मध्ये बेळगावच्या प्रीतम रेनके याने चमकदार […]
