गोगटे कॉलेजच्या तन्वी पाटीलचे पीयूसी परीक्षेत सुयश

वाणिज्य विभागात राज्यात तृतीय क्रमांक  सी.ए. होण्याची व्यक्त केली इच्छा  बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक राज्यातील पीयूसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून बेळगावच्या एका विद्यार्थिनीने वाणिज्य […]