सर्व्हर समस्येविरोधात रेशन दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन बेळगाव : रेशन दुकानांवरील सततच्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणावर गंभीर परिणाम होत असून, याविरोधात बेळगाव जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी […]