महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
बेळगाव : समतेचे पुरस्कर्ते, बहुजनांचे उद्धारकर्ते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव’ यांच्या वतीने युवा समिती कार्यालयात साजरी […]
