श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरात यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न
कृष्णा -पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी शिरोळ : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे साडेतीन […]
