दसरा – दिवाळीसाठी मुंबई – बेंगळुरू मार्गावर विशेष रेल्वे
१० ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान उत्सव स्पेशलच्या सात फेऱ्या बेळगावसह मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा बेळगाव : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मुंबई-बेंगळुरू मार्गावर उत्सव स्पेशल […]
