मुतगा येथील श्री भावेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेला उत्साहात प्रारंभ
शेकडो वर्षांची परंपरा जपत देवीला सुके खोबरे अर्पण कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यातून भाविकांची गर्दी बेळगाव : तालुक्यातील मुतगा गावात ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या श्री भावेश्वरी देवीची […]
