प्रज्वल रेवण्णा यांच्या हिंडलगा कारागृहातील स्थलांतराला तात्पुरती स्थगिती
इतर सात कैद्यांच्या बदलीला कारागृह विभागाची मंजुरी बेळगाव : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बेंगळुरूमधील परप्पन अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातून बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती […]
