शिमोगा येथील राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रशांत खन्नूकर यांना सुवर्णपदक
मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महामंडळातर्फे बेळगावात सत्कार बेळगाव : शिमोगा येथे आयोजित युवा दसरा राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण, तीन रौप्य […]
