किमान वेतनवाढीचा दुरुस्ती आदेश तातडीने रद्द करा

चेंबर ऑफ कॉमर्सचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन बेळगाव : कर्नाटक सरकारने कामगारांच्या किमान वेतनात केलेल्या वाढीच्या दुरुस्ती आदेशाविरोधात बेळगावातील उद्योजक आणि व्यापारी रस्त्यावर उतरले. चेंबर ऑफ कॉमर्स […]