बेळगावच्या स्वातिक पाटीलची आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदकाला गवसणी
मुतगा येथील जलतरणपटूच्या यशामुळे कर्नाटकासह देशाचा गौरव बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मुतगा गावचा पॅरा जलतरणपटू स्वातिक पाटील याने जपानमध्ये आयोजित ‘आयची-नागोया २०२६ आशियाई पॅरा गेम्स’मध्ये कांस्यपदक […]
