बेळगाव : वडगाव अन्नपूर्णेश्वरी नगर येथील रहिवासी अनुप पवार (वय ३५) यांचे आज मंगळवार दि. २८ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज रात्री ९ वा. वडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.