बेळगाव : बेनकनहळ्ळी गणेशपुर येथील रहिवासी श्री. शिवाजी ईश्वर कांबळे (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी होणार आहे.