बेळगाव : कर्नाटक सरकारकडून केल्या जाणाऱ्या जातनिहाय जणगणनेबाबत जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला वडगाव आणि परिसरातील मराठा बांधवांनी अधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.
March 18, 2026
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावमधील शाहूनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला शेवटच्या क्षणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे माघार घ्यावी लागली. अनधिकृत इमारत पाडण्यासाठी सुरू केलेली कारवाई […]








