बेळगाव : शेकडो वर्षांची देवस्थानाची अखंडपणे सुरु असलेली परंपरा श्री ज्योतिर्लिंग देवस्थान चव्हाट गल्ली येथे दरवर्षी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त श्री ज्योतिर्लिंग देवस्थान (देवघर) व श्री देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्यावतीने चव्हाट गल्ली येथे महाप्रसादाचा आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गल्लीतील देवस्थान मंडळ, पंचमंडळ, युवक, महिला मंडळ व सर्व गल्लीतील उपस्थित होते.
March 4, 2026
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील श्री सिद्धेश्वर मंदिर, कणबर्गी परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून महाराष्ट्र पासिंगची पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद स्थितीत उभी असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे […]








