बेळगाव : शिवाजीनगर येथील रहिवासी सौ. आशा कृष्णा पाटील (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ४ वा. निधन झाले. निवृत्त ऑन. लेफ्टनंड कृष्णा हणमंत पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वा. होणार आहे.
October 22, 2025
बलिप्रतिपदा : अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब […]