बेळगाव : ज्योतीनगर होनगा येथील रहिवासी श्री. देवाप्पा बाळाप्पा मण्णूरकर (वय ९५) यांचे आज शुक्रवार दि. १८ जुलै रोजी दुपारी ३ वा. ५५ मि. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री ८ वा. अंत्यसंस्कार होणार आहे. तर रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.
January 27, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्याहस्ते ध्वजारोहण बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा […]








