सावगांव : रामदेव गल्ली येथील रहिवासी देवकाबाई नेमानी कोरजगार यांचे आज मंगळवार दि. ८ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, एक कन्या , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दत्ता कोरजगार यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १० जुलै रोजी होणार आहे.