बेळगाव : शिवगिरी कॉलनी येथील रहिवासी श्रीमती सरोज ज्योतिबा शहापूरकर (वय ७८) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. चार्टर्ड अकाउंटंट शिवकुमार शहापूरकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सदाशिवनगर स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
September 12, 2026
बेळगाव : बेळगाव येथील केळकर बाग परिसरातील व्यापारी संघटनेतर्फे आज पोलीस आयुक्त कार्यालयात मा. उपपोलीस आयुक्त नारायण भारमनी यांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण तसेच […]








