सावगांव : शिवाजी गल्ली सावगांव येथील रहिवासी पै. श्री शंकर भिमराव पाटील (वय ८९) यांचे आज मंगळवार (दि. १८) रोजी सायंकाळी ७.४५ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. आज रात्री १०.३० वा. राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून सावगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
August 18, 2026
बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या वाढावी आणि मराठी शाळा टिकवून ठेवाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य […]








