बेळगाव : भवानीनगर येथील रहिवासी श्री. सागर सुरेश पवार (वय ४४) यांचे आज मंगळवार (दि. २१) जुलै रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ७ वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार (दि.२३) जुलै रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.
July 21, 2026
मुतगा ग्रामस्थांचे पोलीस आयुक्तांना निवेदन शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर बेळगाव : बेळगाव – बागलकोट मुख्य रस्त्यावरील मुतगा गावात गतिरोधक नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, […]








