सुळगा (हिं) : ब्रह्मलिंग गल्ली येथील रहिवासी श्री. वामन परशराम चौगुले वय (५८) यांचे आज शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी हृदय विकाराच्या धक्क्याने  निधन झाले. अंत्यसंस्कार आज सायंकाळी ७ वा. होणार आहे.