येळ्ळूर : कलमेश्वर गल्ली येथील रहिवासी श्री. पांडुरंग यल्लाप्पा माणकोजी (वय ७९ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी १२.३० वाजता येळळूर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वा. होणार आहे.
March 4, 2026
कावळेवाडी : येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम बीजच्या पावन निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ, कावळेवाडी व भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने […]








