बेंगळूर : राज्य सरकारने मंगळवारी ३४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला. यामध्ये बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांची गदग जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत कायदा आणि सुव्यवस्थेचे डीसीपी म्हणून नियुक्त केले होते.
November 10, 2025
टिळकवाडी पोलिसांची कारवाई एनडीपीएस कायद्यांतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल बेळगाव / प्रतिनिधी अनगोळ परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन […]








