बेळगाव : शांतीनगर, टिळकवाडी येथील रहिवासी सुवर्णा प्रकाश हावळ (वय ७४) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा , मुलगी , सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (दि. २७) रोजी सकाळी ७.३० वाजता करण्यात येणार आहे.