बेळगाव : शांतीनगर, टिळकवाडी येथील रहिवासी सुवर्णा प्रकाश हावळ (वय ७४) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा , मुलगी , सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (दि. २७) रोजी सकाळी ७.३० वाजता करण्यात येणार आहे.
February 17, 2026
नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लिंगराज कॉलेज जवळ बिबट्या दिसल्याची चर्चा रंगताच परिसरात काही काळ घबराट पसरली. […]








