बेळगाव : आंबेडकर गल्ली, संतीबस्तवाड येथील रहिवासी सुदर्शन मनोहर कोलकार (वय ३२) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा. खानापूर येथे होणार आहे.