येळ्ळूर ता. २१ : नेताजी गल्ली येळ्ळूर येथील श्रीमती सरस्वती गोपाळ अनगोळकर (वय ९६) वर्षे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. २१ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना,नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार उद्या बुधवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता येळ्ळूर स्मशानभूमीत होणार आहे. तसेच रक्षाविसर्जन गुरुवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.
December 11, 2025
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव टोस्टमास्टर्स शताब्दी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्फुर्ती मस्तीहोली यांना सामुदायिक सेवेसाठी प्रतिष्ठित जायंट्स फेडरेशन पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा सन्मान उडुपी लायन्स […]








