येळ्ळूर ता. २१ : नेताजी गल्ली येळ्ळूर येथील श्रीमती सरस्वती गोपाळ अनगोळकर (वय ९६) वर्षे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. २१ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना,नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार उद्या बुधवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता येळ्ळूर स्मशानभूमीत होणार आहे. तसेच रक्षाविसर्जन गुरुवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.
October 21, 2025
बेळगाव / प्रतिनिधी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका कारवाईत, एपीएमसी मार्केट यार्ड बसस्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी रोख रकमेचा पणाला लावून अंदर बहार’ नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच […]