बेळगाव : मूळच्या शहापूर नार्वेकर गल्ली आणि सध्या हिंदवाडी सर्वोदय मार्ग येथील रहिवासी श्रीमती पार्वती महादेव बिर्जे (वय ९७) यांचे वृद्धापकालाने गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मूले, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वाजता शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहे.
March 12, 2026
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालपत्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या […]








