बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील सिंधु विष्णू बडसकर (वय ७५) यांचे आज बुधवार दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी १२ वाजता कुद्रेमानी येथे होणार आहे.
December 6, 2025
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन बेळगाव : कर्नाटक सरकारच्यावतीने बेळगावमध्ये दि. ८ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन भरविण्यात येणार असून सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मागील काही […]








