सुळगा (हिं.) : पाटील गल्ली येथील रहिवासी श्रीमती आनंदीबाई मोनाप्पा पाटील (वय १००) यांचे आज बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. उद्या गुरुवार दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. सुळगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.