बेळगाव : मूळच्या बेळगाव चव्हाट गल्ली, सध्या रा. देवराज अर्स कॉलनी बसवण कुडची येथील रहिवासी श्रीमती. अक्काताई लक्ष्मण कोलकार (वय ७६) यांचे आज मंगळवार दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.१५ वा. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वा. होणार आहे.
March 17, 2026
काव्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव / प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत बाग परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला मार्च महिन्याचा काव्यवाचन कार्यक्रम जत्ती मठ येथे नुकताच मोठ्या […]








