बेळगाव : मूळचे बसवाण गल्ली शहापूर व सध्या गौंडवाड बेळगाव येथील रहिवासी तथा मिलन बेकरीचे मालक श्री. यशवंत यल्लाप्पा बिर्जे (वय ९०) यांचे आज मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी हृदयविकाराने निधन झाले. दुपारी १२ वा. गौंडवाड स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून ,तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वा. होणार आहे.
October 18, 2025
बेळगाव : माजी नगरसेविका, आदर्श सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा, समाजसेविका आणि आदर्श माता, शकुंतला बिर्जे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अकराव्या दिनानिमित्त अल्प परिचय..सौ. शकुंतला अनिल […]