बेळगाव : केएचबी इंद्रप्रस्थनगर येथील रहिवासी श्री. श्रीकांत बाबुराव देशपांडे (वय ६५ वर्षे) यांचे गुरुवार दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९.४५ वा. हृदयविकाराने निधन झाले. ते आरएसएस व इंद्रप्रस्थनगर ग्रुपचे सदस्य होते. उद्या शुक्रवार दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
March 10, 2026
बेळगाव / प्रतिनिधी वडगावमधील रयत गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळत असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. प्रशासनाकडून वारंवार […]








