येळ्ळूर : प्रताप गल्ली येथील रहिवासी शिवाजी गणपती धामणेकर (वय ६९ वर्षे) यांचे रविवार रात्री ११:३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज सोमवारी सकाळी ११ वा. येळ्ळूर स्मशानभूमीत होणार आहे. तर रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.
March 3, 2026
डीजे, स्प्रिंकलर्स आणि ‘होली मिलन’ला तरुणाईचा प्रतिसाद पांगुळ गल्लीत परंपरागत लोटांगणे सकाळीच बेळगाव / प्रतिनिधी रंगांची उधळण, पाण्याचे स्प्रिंकलर्स, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि गल्लोगल्ली पिचकाऱ्यांचा […]








